U Dictionary
मोफत डिक्शनरी आणि भाषांतर
करण्याचे अॅप आहे.
U Dictionary सादर करीत आहे मूळ विकसित केलेल्या ४४ भाषांच्या डिक्शनरी, कॉलिन्सची प्रगत डिक्शनरी, वर्ल्ड नेट डिक्शनरी, दुभाषी वाक्ये, नमुना वाक्ये, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आणि बरेच काही. तसेच U Dictionaryमध्ये इंग्रजीतील लेख, खेळ आणि क्वीझ
आपल्या इंग्रजीची पातळी सुधारण्यात
मदत करतील.
U Dictionary ही फक्त सर्वात
अस्सल इंग्रजी डिक्शनरीच नाही
तर
तितकेच जोरदार बहुभाषीय ट्रान्सलेटर
आहे. अभ्यास, काम आणि परदेशी प्रवास अशा विविध परिस्थितीतील आपल्या भाषांतराच्या गरजा आम्ही पुरवितो. U Dictionary ही डिक्शनरीपेक्षाही खूप काही जास्त आहे!
U Dictionary ची वैशिष्ट्ये:
जादूने अनुवात करा: जादूच्या भाषांतर बॉलसह कोणत्याही ऍप्पमध्ये अनुवाद करा.कोणत्याही सीमा नसून बिंदास चॅट करा.
टेक्स्ट भाषांतर
: १०८ भाषांपैकी कोणत्याही दोन भाषांत भाषांतर करा.
कॅमेरा भाषांतर
: कोणतेही टेक्स्ट असलेले फोटो घेऊन भाषांतर करा. १२ भाषा ओळखते.
ऑफलाइन डिक्शनरी
: ४४ भाषा, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, इंग्रजी नमुना वाक्ये, कॉलिन्स प्रगत डिक्शनरी आणि वर्ल्ड नेट डिक्शनरीच्या ऑफलाइन पॅकेजचा मोफत डाऊनलोड.
ऑफलाइन अनुवाद : ५८ भाषांसाठी ऑफलाइन अनुवाद पॅकेजेसचे विनामूल्य डाउनलोड करा. आपण ऑफलाइन असताना देखील अनुवाद मिळवा.
भाषांतर करण्यासाठि कॉपी करा
: एखादा शब्द किंवा वाक्य ब्राऊझ करताना, संदेशातील किंवा बातम्या वाचताना लगेच अर्थ मिळविण्यासाठी फक्त कॉपी करा.
शब्द लॉक स्क्रीन
: ऑफलाइन पॅकेजमध्ये जाऊन आपण निवडलेले शब्द लॉक स्क्रीनवर नेटवर्कशिवाय दिसतात.
झटपट भाषांतर
: U Dictionary न उघडताही नोटिफिकेशन बारवर अर्थ मिळवा.
माझे शब्द
: महत्वाचे शब्द विविध फोल्डर्समध्ये सेव्ह करा. गोळा करा आणि उजळणी करा.
परिपूर्ण इंग्रजी उच्चारण
: अस्सल युके (ब्रिटीश) आणि युएस (अमेरीकन) उच्चार. ऐका आणि शिका.
नमुना वाक्ये
: बीबीसी, एनपीआर वगैरेसारख्या लोकप्रिय आंतरराष्ट्रीय बातम्या वेबसाइटसवरुन गोळा केलीत.
१४ डिस्प्ले भाषा
: आता आपण आपल्या मातृभाषेत वाचू शकता.
आजचे शब्द
: आपले भाषा ज्ञान वाढविण्यासाठी दर दिवशी नविन शब्द शिका.
शब्द खेळ
: सामानार्थी खेळ आणि स्पेलिंगचे खेळ. खेळा आणि शिका.
मजेदार व्हिडीयोज
: आपल्या मोकळ्या वेळाचा पूर्ण उपयोग करुन इंग्रजी सोप्या पद्धतीने आणि हसत खेळत शिका.
लिखाण क्लब
: आम्ही दर अठवड्याला दिलेल्या विषयाबाबत बोला आणि आपली लिखाण हातोटी विकसित करा.
आमचा ॲप्लिकेशन वापरकर्त्यांना कोणत्याही ऍप्लिकेशनमधून मजकूर आणण्यासाठी आणि त्यांच्या मूळ भाषेसाठी मजकूर अनुवाद प्रदान करण्यात मदत करण्यासाठी अॅक्सेसिबिलिटी सेवा API वापरू शकतो. अनुप्रयोग तुमचा वैयक्तिक डेटा कॅप्चर करत नाही किंवा तुमच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत नाही.
डेस्कटॉप/मोबाइल वेब
:
http://www.u-dictionary.com
ब्लॉगमधील लेख
:
http://udictionaryblog.wordpress.com
आमच्याशी संपर्क करा:
खालीलपैकी कोणत्याही सामाजिक माध्यमातुन आमच्याशी जुडा:
https://facebook.com/UDictionary/
http://www.youtube.com/c/UDictionary
https://www.instagram.com/udictionary_eng/
कोणताही फीडबॅक, शिफारशी आणि मदत पुढीलप्रमाणे पाठविले जाऊ शकतात:
feedback@u-dictionary.com
व्यवसाय कारणांसाठी कृपया आम्हाला क्षेत्रीय इमेलद्वारे लिहा:
india@u-dictionary.com
others@u-dictionary.com